मराठा-लग्नकार्य वधुवर सूचक केंद्र

🙏नमस्कार मित्रहो..🙏 आम्ही सध्या मराठा समाजातील तरुण तरुणी साठी विवाह मंडळ सुरु केले आहे यामगाचा उद्देश हा मराठा समाजातील तरुण तरूणी ना त्यांच्या अनुरूप अणि अपेक्षेप्रमाने जोड़ीदार शोधता यावा अणि संपूर्ण मराठा समाजासाठी एक हक्काचं अणि विश्वसनीय व्यासपीठ मिळावं हा आहे..